सामाजिक
पत्रकार जितेंद्र फुटाणे यांना मातृशोक
मोर्शी – तपस्विनी संतोषी आई पंजाबी
पूर्वाश्रमीच्या शांताबाई नामदेवराव फुटाणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्ष होते. त्यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली होती. त्यांचे पश्चात पाच मुले अशोक गहूकर (हिवरखेड), रविंद्र फुटाणे, ज्ञानेश्वर फुटाणे, गुणवंत फुटाणे आणि हिवरखेड चे पत्रकार जितेंद्र फुटाणे तसेच सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. अंबाडा येथे त्यांच्या राहत्या गावी महानुभाव पंथीयांचे रितीरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1