कुठल्या देशात येणार इस्लामिक राजवट ; बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी जे जगभरात खळबळ

बाब वेंगा जगभरात त्याच्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचं मूळ नाव वेंगेलिया पांडेवा गुश्टेरोवा असं आहे. ती एक बल्गेरियात तिच्या भविष्यवाणी दूरदर्शीपणासाठी प्रसिद्ध असलेली महिला होती.18 वर्षानंतर जगातील काही देशांमध्ये मुस्लिम राजवट येणार आहे बाबा वेंगाने हे भाकित वर्तवले आहे.
2025 या वर्षाची सुरुवात विनाशकारी असेल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा याने केली. बाबा वेंगा यांनी युरोपमध्ये मोठ्या संघर्ष होईल अशी भविष्यवाणी केली आहे. 2025 पर्यंत युरोप खंडातील बहुतांश लोकसंख्या नष्ट होईल. यासह अनेक विनाशकारी घटनांचे भाकित बाबा वेंगाने केले आहे. 2025 मध्ये जगाच्या विविध भागात विनाशकारी भूकंप येतील. यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश होईल आणि मोठ्या संख्येने लोक आपले प्राण गमावतील. गेल्या काही दिवसांत अमेरिकेपासून आशिया खंडापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतातही दिल्लीपासून बिहार आणि बंगालपर्यंत पृथ्वी हादरली आहे. यामुळेच बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरतेय की अशी भिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, सध्याच्या भू-राजकीय तणावाचा भविष्यात गंभीर परिणाम पहायला मिळेल. 2043 पर्यंत युरोपात मुस्लिम राजवट लागू होईल अशी भविष्यवाणी देखील बाबा वेंगा याने केली आहे. 2043 साल उजाडण्यास फक्त 18 वर्ष शिल्लक आहे. बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली तर युरोप मधील अनेक देशांमध्ये मुस्लिम शासन पहायला मिळेल. युरोप खंडात एकूण 50 देश येतात. युरोपमधल ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली इत्यादी देश नेहमीच चर्चेत असतात.
बाबा वेंगा यांनी आतापर्यंत अनेक भाकिते केली आहेत. यापैकी अनेक भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत. यामध्ये अमेरिकेत झालेला 11/11 हल्ला, दुसरे महायुद्ध, चेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लाव्हियाचे विघटन, चेरनोबिल अणुदुर्घटना, स्टॅलिनच्या मृत्यूची तारखेसह, उत्तर बल्गेरियात येणाऱ्या भूकंपांचे भाकित अशा अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा हा नेत्रहीन आहे. 911 मध्ये बाबा वेगांचा जन्म आणि मृत्यू 1996 मध्ये झाला होता. पण बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी वर्तवल्या आहेत.