संताजी प्रतिष्ठान लाखांदूर तर्फे आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन
दिनांक 9 एप्रिल 2023 रोज रविवारला सकाळी ठीक दहा ते दोन वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन केलेले आहे सदर आयोजन आशीर्वाद मंगल कार्यालय लाखांदूर येथे केलेले आहे तपासणी शिबिरासाठी खालील मान्यवर डॉक्टर उपस्थित राहणार आहेत डॉक्टर विनोद खंडाळी हृदयरोग तज्ञ नागपूर डॉक्टर पराग काहूरके त्वचारोग तज्ञ भंडारा डॉक्टर ईशांत कुरंजकर डॉक्टर पर्णवी कुरंजकर बाललोक तज्ञ भंडारा डॉक्टर प्रमोद खेळणे स्त्रीरोग तज्ञ नागपूर डॉक्टर ऐश्वर्या पोहाणे दंतरोग चिकित्सक लाखांदूर डॉक्टर विवेक पंचभाई अस्थिरोग तज्ञ भंडारा डॉक्टर गौरव कावळे अग्निकर्म हॉस्पिटल भंडारा उपस्थित राहणार आहेत
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर ब्रह्मानंदी करंजकर साकोली अध्यक्ष माननीय भाग्यवानजी खोब्रागडे आरमोरी स्वागताध्यक्ष डॉक्टर मोतीलालजी कावडे लाखांदूर प्रमुख अतिथी अध्यक्ष आझाद शेतकरी संघटना माननीय विनोद जी ठाकरे नगराध्यक्ष नगरपंचायत लाखांदूर सदर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदर शिबिराच्या आयोजन केले आहे तरी लाखांदूर तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने सदर शिबिराच्या लाभ घेण्याचे आयोजन केलेले आहे