कु दिव्या राजकुमार कोठारी 98 टक्के मार्क्स घेऊन आत्मा मालिक विद्यालयात प्रथम….

शिर्डी ..राजेंद्र दुनबळे
सावळीविहीर येथील प्रसिद्धी व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते राजकुमार कोठारी यांची मुलगी कु. दिव्या राजकुमार कोठारी इयत्ता दहावीच्या परीक्षेत आत्मा मालिक गुरुकुल कोकमठाण या विद्यालयात 98 टक्के गुण मिळवून प्रथम आल्यामुळे कु. दिव्या राजकुमार कोठारी हिचा सत्कार
श्री साई एम्प्लॉईज क्रेडिट .को .ऑफ. सोसायटीचे चेअरमन श्री विठ्ठल पवार. यांनी सत्कार करून दिव्याच्या उज्वल भवितव्यसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे याप्रसंगी संचालक रामा गागरे .कु दिव्याचे वडील. राजकुमार कोठारी उपस्थित होते
कु. दिव्या कोठारी हिला. या धवघवीत मिळालेल्या यशाबद्दल. सावळीविहीर चे लोकनियुक्त सरपंच ओमेश जपे. अखिल भारतीय सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जपे. उपसरपंच विकास जपे. पत्रकार राजेंद्र दुनबळे. गणेश आगलावे. यांनी कु दिव्याचे अभिनंदन करून तिच्या उत्तुंग भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.