खेळ व क्रीडा
शालेय क्रीडा स्पर्धेत गावंडगाव चा दबदबा
पातूर / : रामहरी पल्हाड
क्रीडा व युवक सेवा संचालनलय महाराष्ट्र राज्य, पुणे ह्यांच्या अंतर्गत तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला च्या वतीने आयोजित 19 वर्ष आतील मुलांच्या जिल्हा स्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा दी. १७ ऑक्टो २०२३ रोजी वसंत देसाई क्रीडांगण, अकोला येथे संपन्न झाल्यात. ह्या स्पार्धेत. *शाम राठोड* (सुवर्ण पदक) *सेवक राठोड* (सुवर्ण पदक) *आकाश चव्हाण* (सुवर्ण पदक) तर *अक्षय पवार*( सिल्व्हर पदक) या विद्यार्थ्यांन प्राप्त केले. खेळाडू आपल्या यशाचे श्रेय
संस्थेचे सचिव श्री रामसिंगजी जाधव व प्राचार्य एस बी चव्हाण मुख्याध्यापक पी एल बुंदे तर प्रशिक्षक राहुल शेगोकार यांना देतात.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1