क्राइम
जाजू चौकात एकावर चाकू हल्ला

यवतमाळ वार्ता
स्थानिक यवतमाळ शहरात जाजू चौक येथे जुन्या वादातून पाच जणांनी संगम मत करून एकावर चाकू हल्ला केला ह्या प्रकरणी कैलास खान असलम ( यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून साहिल अलीम मुजफ्फर राहणार रहीम नगर यांच्यासह अवधूत वाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1