पोलीस शिपाई (चालक) पदाकरितेच्या परिक्षेबाबत सूचना
लेखी परीक्षेबाबत सुचना
नागपूर जिल्हा ग्रामीण चालक पोलीस शिपाई पदाकरीता सुरू असलेल्या पोलीस भरती – २०२१ च्या लेखी परीक्षाकरीता मा. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र. प्रशि/ पोशि भरती / पो २०२१ / १३२/२०२०/८०७ दिनांक २८/०२/२०२३ च्या पत्राअन्वये जे उमेदवार शारीरिक चाचणी व कौशल्य चाचणीमध्ये विहीत गुणांनी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक २६ / ०३ / २०२३ रोजी तुळशीराम गायकवाड पाटील, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मोहगाव जिल्हा नागपूर येथे घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागा मार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. सदर परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी ६.३० वा. पोहोचणे आवश्यक आहे. याबाबत पात्र उमेदवारांची यादी नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे संकेत स्थळावर nagpurgraminpolice.gov.in उपलब्ध आहे.