सामाजिक

शेकडो युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

Spread the love
शिवसेनेत ईनकमिंग सुरूच
अमरावती प्रतिनिधी
 शिवसेना मुख्य नेते तथा मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) व मा.खासदार डॉ श्री श्रीकांतजी शिंदे साहेब तथा शिवसेना राष्ट्रीय सचिव मा कॅप्टन श्री अभिजितजी अडसूळ व लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोजजी हिरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना महानगरप्रमुख संतोषजी बद्रे व शिवसेना शहरप्रमुख आशिष ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात शेकडो तरुणांचा शिवसेना महानगर मध्यवर्ती कार्यालय जिल्हा स्टेडीयम क्रीडा व्यापारी संकुल शिवाजी नगर येथे नुकताच जाहीर प्रवेश करण्यात आला. तसेच या प्रसंगी शिवसेना अमरावती महानगराच्या वतीने शिवसेना शहरसंघटक प्रमुख पदी चैतन्य कचरे व करण यादव यांची शिवसेना उपशह्प्रमुख या पदावरती नियुक्ती सुद्धा करण्यात आली. या वेळी सर्व शिवसैनिकांनी मोठ्या हर्षउल्हासात नरेंबाजी करत घोषणा देत आसमन्त दनानून सोडला. नवनियुक्त पदाधिकार्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. पक्षवाढीसाठी आम्ही सदैव कटीबद्ध राहू अशी ग्वाही सर्व शिवसैनिकांनी दिली.
या प्रसंगी (शिवसेना महानगरप्रमुख) संतोष बद्रे, (शिवसेना शहरप्रमुख अमरावती) आशिष ठाकरे, संजय पळसोदकर शिवसेना सहसंपर्क प्रमुख बडनेरा,सुनील केने उपजिल्हाप्रमुख, सौ अरुणा इंगोले शिवसेना महिला जिल्हाप्रमुख, सौ वृंदा मुक्तेवार शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख,वेदांत तालन शिवसेना प्रणित कामगार सेना चिटणीस, सुरेश चव्हाण वाहतूक सेना, राजेश धोटे शिवसेना उपशहरप्रमुख,मनोज पांडे उपशह्प्रमुख, रुद्र तिवारी उपशह्प्रमुख, पंकज मुडे उपशह्प्रमुख, राजू देवडा उपशहर प्रमुख,शिवसेना विभागप्रमुख शुभम साबळे,चेतन कट्यारमल शिवसेना प्रभागप्रमुख, श्रेयस इंगळे प्रभाग प्रमुख,रुद्रेश हरणे युवासेना उपजिल्हाप्रमुख,युवासेना उपशहर प्रमुख सुरज बरडे,सर्वेश सवई शाखाप्रमुख,संजय विश्वकर्मा,सुरज श्रीखंडे,प्रतीक सोळंके,चेतन हरणे, शुभम ओगले,मयूर तायडे, भूषण दुर्गे,आकाश अवजेकर,कृष्णा गेडाम,निखिल सुरजुसे,ऋषभ देशमुख, उमेश वानखडे,संकेत वानखडे,स्वप्नील देशमुख, विशाल यादव,सागर सोळंके,अविनाश ढोले,भूषण धोटे,निखिल खरोडे,शरद तायडे,स्वप्नील भामुद्र,पवन मोहोकार, धिरज पाल,सचिन खंडारे, उदय धानोरकर,शुभम मोहोकार,सागर तायडे,अनिकेत आगरकर,अमोल मिसाळ,अमर विश्वकर्मा,आनंद काळे, अमोल चुडे,अश्विन सरागे,सौरभ सहारे,सौरभ लव्हाळे,ओम कडू, सागर मोहळ,गजानन गव्हाळे,गणेश हांडे, गोपाल बुध,गोपाल वंजारी, हरीश राजूरकर,निलेश नखाते,सागर मोहोकार, शिवा वडे,ईत्यादी बहुसंख्येने शिवसैनिकांनी पक्षप्रवेश केला …
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close