निवड / नियुक्ती / सुयश

अर्चनाताई पखान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित

Spread the love

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे

 


राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे श्री देवेंद्रजी फडणवीस उप-मुख्यमंत्री श्री मंगलप्रभातजी लोढा
मंत्री -महिला व बाल विकास विभाग तसेच महाराष्ट्रशासन
महिला व बाल विकास विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ,समाजातील उत्कृष्ट अश्या काम करणाऱ्या महिलांचा सन्मान म्हणून ह्यावर्षीचा पुण्यश्लोक आहिलादेवी होळकर पुरस्कार सन -2023 – 2024″ हा नुकताच ग्रामीण, शहरी भागातील काम करणाऱ्या महिलांना देण्यात आला सदरचा पुरस्कार हा पूण्यशोल्क अहिल्याबाई होळकर जयंती
निमित्ताने शासनाच्या महिला व बालविकास विभागा मार्फत .महिला आणि बालकांसाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचे आत्मबल वाढविणेच्या दृष्टीने देण्यात आला आहे
पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून अंजनगाव तालुक्यातील – मुऱ्हा (बु) , या गावातूंन सौ अर्चनाताई संजय पखान याना .त्यांच्या केलेल्या कार्याची दखल म्हणून .त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
यावेळी सरपंच तसेच निवड समितीच्या अध्यक्षा व प्रथम नागरिक सौ मनिषाताई कोहळे ,ग्रामसेवक माने साहेब ,पोलीसपाटील सौ भटकर , अंगणवाडी सेविका सौ पांडे ,निवड समिती सदस्य ,ग्रापंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ह्याप्रसंगी अर्चना ताईंनी शासनाचे,ग्रामपंचायतचे तसेच सर्वांचे मनःपूर्वक आभार. मानले 🙏🏻पुरस्कार वितरणाचे वेळी प्रमुख उपस्थित माजी ग्रामपंचायत सदस्य राजेन्द्रजी बारब्दे ,गोपालभाऊ कोहळे,जेष्ठनागरिक श्री बापुरावजी माहुलकर ,श्री विश्वंभरजी निलठकर .ग्रामपंचायत च्या माजी सरपंच जयश्रीताई अघळते , उपसरपंच वानखडेताई,ग्रा सदस्य सौ साधनाताई वानखडे, ग्रा सदस्य मनोज कावरे,ग्रा सदस्य लालदास वानखडे,ग्रा सदस्य इब्राहिमभाई ,प्रविणभाऊ वानखडे,सौ वानखडेताई,निर्मलाताई पखान,मंगलाताई गीते, ई मान्यवर उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close