आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नाने धामणगाव रेल्वे मतदार संघातील ११ तीर्थक्षेत्रांना “ब” दर्जा प्राप्त.

.धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रताप दादा अडसड यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मतदार संघातील अनेक तिर्थक्षेत्रांना ‘ ब ‘ दर्जा प्राप्त झाला आंबे.
राज्यात महायुती सरकार आल्या नंतर दोन वर्षाच्या कार्यकाळात १२ तीर्थक्षेत्रांना “ब” दर्जा प्राप्त करून घेण्यास आमदार प्रतापदादा अडसड यांना आले यश.
*या आधी मांजरखेड कसबा येथील तीर्थक्षेत्राला ” ब ” दर्जा प्राप्त करून वाढीव निधीची आमदार प्रतापदादा अडसड यांनी केली होती उपलब्धता.*
*आमदार प्रतापदादा अडसड यांनी सातत्याने यशस्वी केलेला पाठपुराव्याला आले यश.*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना “ब” वर्ग अंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना “ब” वर्ग दर्जा देण्याकरिता आमदार प्रतापदादा अडसड यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री मा.श्री.गिरीशजी महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आज*
*१.श्री क्षेत्र नाग मंदिर चांदूरवाडी तालुका चांदुर रेल्वे.*
*२.श्री क्षेत्र अवधूत महाराज संस्थान कारला तालुका चांदुर रेल्वे.*
*३.श्री संत योगी भिकाजी महाराज