हिवरखेड येथे कावडयाञा धूमधड्याक्यात
आमदार भारसाकळे यांनी सहभाग नोदवत केले कावडयाञेचे पुजन व दर्शन*
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथे श्रावन महीन्याचे सूरवातीलाच आज पहील्या सोमवारी
पुर्णा येथुन पाणी आनूण गावातील मंदिरात भोलेनाथासहीत हनुमान मंदीर भवानी मंदीर चंडीका माता मंदीर पुरातन सदाशिव सस्थान सहीत विवीध मंदीरात भोले भक्त जलाभिषेक करतात आज देवळीवेस येथील भोलेनाथ कावड याञेने भल्या पहाटे वारी येथुन पाणी आनुन पहाटे पाचवाजता शंकराला जलाभीषेक केला सोनवाडी स्टाॅप स्व माजी आमदार डाॅ का.शा तिडके स्मृती प्रवेशद्वारापासून मिरवनूक सूरवात होऊन राजधानी चौक भवानी मंदीर बारगण पुरा चंडीका चौक मार्गे माजी आमदार स्व संपतराव भोपळे मेन गेट मार्गे श्री सदाशिव सस्थानवर तिर्थ जलाने अभिषेक करन्यात आला या मिरवनूकीत गावातील श्रीराम सेना कावड याञा बारगण पुरा मंडळाने तिनशे ऐक भरण्याची कावड याञा काढुन प्रभूश्रीराम , शंकरजी, पिंड, नंदी बंजरग बली, वीवीध मूर्तीची ऊज्जेन येथिल शिवंलीग भोलेनाथ श्रीराम मूर्तिची कावडवर देखाव्या सहीत भाग घेतला तर कार्लावेस फत्तेपुरी शिवभक्तानी दोनशे ऐक्कावन भरन्याची कावड याञा काढून मिरवनूकीत डमरु शिवमुर्ती व पींडीचा नंदीचा व मदिंराचा देखावा कावडयाञेत दाखवून सहभाग घेतला तर सर्वात मोठी कावड याञा महाकालेश्वर यांची होती त्यानी पाचशे ऐक भरण्याची कावड याञा काढुन वीवीध देखाव्यासहीत नाचत भोले नाथाचे गीत गात हर बोला महादेव च्या गजरात डी जे वर थिरकत आबाल वृद्दा सहीत मिरवनुकीत सहभाग घेतला सर्व मंडळाचे श्रि सदाशिव सस्थान मंदिर बांधकाम समीती तर्फे शाल श्रिफळ टोपी ऊपरणे देत सन्मान करन्यात आला तर भवानी मंदिर, सरस्वती जय भोले गणेश ऊत्सव मंडळा कडून व महाकालेश्वर मिञ मंडळाकडून कॅप्टन सूनील डोबाळे संचालक आरंभ आर्गनायझेशन, प्रेमाचा चहा, चंडीका चौक, राजधानी चौक यानी याञेतील भक्ताना श्रावन सोमवार ऊपवासा निमित्त ऊसळ केळी फळफळावळ तसेच चहा फराळाची व्यवस्था केली होती मिरवनूक मार्गात सर्व कावळ भक्ताचे स्वागत फलकानी व मार्गावर रांगोळ्या सडा सारवण करुन केले होते तर ठाणेदार गोविंद पाडंव यांचे सहीत दूय्यम ठानेदार बिलबिले बीट जमदार महादेव नेवारे रंदे, महिला पोलीस अधिकारी शांतता समीती सदस्य पञकार सर्व राजकीय पक्षाचे प्रतीनीधी यांनी मिरवनूकीत सहभाग घेत मिरवनूक शांततेत पार पडन्यासाठी भोले भक्ताना सहयोग केला तर चंडीका चौकात आमदार प्रकाश भाऊ भारसाकळे यांनी मिरवनुकीत सहभाग घेत कावड याञेचे पुजन केले व दर्शन घेतले कावड याञेत भोलैनाथाचे पुजन व दर्शन आज सोमवार बाजाराचा दिवस असून कावड याञे मूळे गावाला पंचक्रोशीतील भक्तानी ऊपस्थीती दर्शवली तर शहराला याञेचे स्वरुप दिसून आले होते