निवड / नियुक्ती / सुयश

रवींद्र वाघचौरे मनविसे च्या अध्यक्षपदी 

Spread the love
शिर्डी /प्रतिनिधी

अहमदनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती मनविसेचे नेते सम्नानीय अमित साहेब ठाकरे यांच्या अध्यक्ष ते खाली नियुक्ती करण्यात आली त्याप्रसंगी शिर्डी शहर अध्यक्ष पदी श्री प्रशांत रवींद्र वाघचौरे यांची शिर्डी शहर मनविसे शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली या कार्यक्रमाला मनविसेचे संपर्क नेते श्री दीपक शर्मा ,संपर्क नेते श्री संदीप पाचंगे ,मनविसे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा ,उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजेश लूटे हे उपस्थीत होते या सर्वांच्या सहमतीने व अमित साहेबांच्या आदेशाने श्री प्रशांत वाघचौरे यांच्या कामाची दखल घेत अमित साहेब यांनी स्वतः नियुक्ती पत्र देत त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उत्तर व दक्षिण अहमदनगर येथील हजारो कार्यकराते  कार्यक्रमास उपस्थीत होते प्रशांत वाघचौरे यांची फेर निवड झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्या मध्ये नव चेतन्य निर्माण झाले त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी  प्रचंड जल्लोष साजरा केला तेव्हा वाघचौरे यांनी ही सर्व कार्यकर्त्यांना त्यांना पुढील काळामध्ये पक्ष बांधणी जोरदार करण्याची व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका मध्ये जास्तीत जास्त यश मिळवण्याची ग्वाही दिली त्यावेळी राहाता तालुक्यातील व शिर्डी शहरातील कार्यकर्ते मोठ्या ताकतीने उपस्थित होते अभी पोपलघट गौरव भालेराव चेतन झिन्जाड रुशी धीवर किरण पगारे भाऊसाहेब सोनवणे प्रवीण आसने राम मचे उपस्थित होते  त्यांच्या निवडीबद्दल प्रशांत वाघचौरे  यांच्या सर्व जिल्ह्यातून कौतुक होत आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close