मेरी माटी मेरा देश कार्यक्रम संपन्न
येनस येथिल रूषीकेश टेकाम यांचा सत्कार
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील प.स.नादगाव खंडेश्वर अंतर्गत ग्रा.पचायत येनस येथे मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हा मातीला नमन करणारा आणि विरांना वंदन करणारा कार्यक्रम *श्री.गजानन इंगोले.क.अभियाता प.स.ना.ख*.यांच्या मार्गदर्शनात दिनांक.11/8/2023 या दिवशी म्हणजेच कांर्ती दिन च्या पर्वावर वीर विरांगनाना त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने जो उपक्रम आयोजित केलेला आहे माझी माती माझा देश या अभीयानाअर्तगत ग्रामपंचायत येथे *75 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.सरपंच सौ.रजना चौधरी. *सचिव कु.ज्योसना इसळ.पर्यवेक्षित अधिकारी* तसेच येनस जि.प.शाळेतील मुख्याध्यापक प्रशांत खरबडे.शिक्षक विद्यार्थ्यांनी एकत्र येवुन मेरी माटी मेरा देश या विषयांची शपथ घेतली माझी माती माझा देश या अभीयानाअर्तगत आपल्या अमर हुतातम्याचे स्मारणार्थ सर्वांनी एकत्र येवुन 9 ऑगस्ट 2023 क्रांती दिन चिरायु होवो अशी घोषणा दिली आणि येणाऱ्या 15 ऑगस्ट 2023 ला अमुत कलश दिल्ली पासून ते दिल्ली पर्यंत ग्रामीण व शहरी भागातून काही पवित्र ठिकाणची माती अमृत कलस आणून गोळा करून राजधानी दिल्लीमध्ये जी अमृत वाटिका तयार होणार आहे यामध्ये सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलावा असे आव्हान देखिल प्रसंगी करण्यात आले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम तसेच गावातील प्रथम नागरीक सौ.रजना चौधरी यांचे हस्ते रुशिकेश टेकाम यांचा सत्कार घेण्यात आला..या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक बबनरावजी फुके पाटील. तंटामुक्ती अध्यक्ष हरिदास देशमुख. सदस्य सुनिता ताई टेकाम. किरण चौधरी. येनस.जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक परमानंद वैष्णव. मनोहर चव्हाण. प्रतिभा राऊत. उपसरपंच किसन वासनिक. प्रमोद पाटील कणसे.*सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष संजय कनसे.रेखा बारसे दिपाली कनसे शंकर इखार.पत्रकार प्रदिप रघुते* ग्रा.प.कर्मचारी ज्ञानेश्वर धनधरे.मगेश घरपाळ. अंगणवाडी सेविका तसेच गावातील नागरीक विद्यार्थिनी सर्व उपस्थितीना शपथ घेऊन माझी माती माझा देश याविषयी प्रत्येक भारतीयाला गर्व असावा अशी ही आव्हान याप्रसंगी करण्यात आले