सामाजिक
घाटंजी स्वामी समर्थ मंदीर येथे गुरुचरित्र व दत्त पारायणात भाविकांचा ओघ वाढला

*घाटंजी स्वामी समर्थ मंदीर येथे गुरुचरित्र व दत्त पारायणात भाविकांचा ओघ वाढला.*
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
दत्त जयंती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे दत्त अवतार व स्वामी समर्थ व गुरु चरित्र सोबतच दत्त पारायणात घाटंजीतील स्वामी समर्थ मंदीरात भाविकांचा ओघ वाढला असून सकाळी 4 ते रात्री 8 पर्यंत गुरु चरित्र,हरिनाम,दत्त पारायण,दूर्गा सप्तसती, चंडीयाग होम हवन सोबत अध्यात्म आणि विज्ञान यातील सांगड घालत उत्तम जिवन जगण्याचा मार्ग या केंद्र मार्फत दैनंदिन चालू आहे. यासाठी सचिन भेंडारकर,सायरे, प्रविण कर्णेवार,सारंग कहाळे, जगदीश बोढाले व इतरही सहकारी आणि स्वामी समर्थ सेवा केंद्र पदाधिकारी मोलाचे परिश्रम घेत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1