सामाजिक

निलज ग्राम पंचायती कडून अपंगाना निधी वाटप.

Spread the love

मोहाडी./ प्रतिनिधी
मोहाडी तालुक्यातील निलज (बुजं) ग्राम पंचायती अंतर गत येणाऱ्या २१ अपंग लाभारत्यांना एक हजार रुपयाचे धनादेश जि. प. स.महादेव पचघरे यांच्या हस्ते देण्यात आले.
ग्राम पंचायतीचे एकूण उत्पन्नाच्या ५ टक्के निधी ही गावातील अपंग लोकांना वाटप करणे गरजेचे आहे परंतु अनेक ग्राम पंचायती ही निधी वाटप करत नाही.परंतु ग्राम पंचायत निलज (बूज) ने ५ टक्के निधी दि.१२ मार्च रोजी धनादेस्या द्वारे जि. प.सदस्य महादेव पचघरे यांच्या हस्ते २१ लाभरत्यांना वाटप करण्यात आले.या वेळी ग्राम सेवक राजकुमार बोरकर. व गावातील सन्माननीय वेक्ती उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close