खेळ व क्रीडा

अंजनगाव सुर्जी येथे भारतीय जनता पार्टी शहर ग्रामीण महिला मोर्चा तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

Spread the love

अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
महिला दिन सप्ताहामध्ये अंजनगाव सुर्जी येथे 12 मार्च रविवार रोजी सकाळी 6 वाजता भारतीय जनता पार्टी शहर ग्रामीण महिला मोर्चा तर्फे महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत तीन गट महिलांचे करण्यात आले असून विजेत्या ना रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार असून सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत तर ह्यामध्ये काही कर्तृत्ववाण महिलांचे सत्कार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात येणार आहेत हयाप्रसंगी कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण सौ निवेदिता ताई चौधरी , माजी आमदार श्री बुंदीले , माजी नगराध्यक्ष श्री लाडोळे , महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रियांका मालठाणें यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच शहर अध्यक्ष सौ शुभांगी पाटणकर, तालुक्का अध्यक्ष सौ स्नेहा गुरव, सौ विद्या घडेकर जिल्हा सरचिटणीस सौ सविता बोबडे जिल्हा सचिव श्रीमती शिलताई सगणे जिल्हा पदाधिकारी महिला मोर्चा, शहराध्यक्ष श्री जयेश पटेल तालुकाध्यक्ष श्री दाळू महाराज , श्री पद्माकर सांगोळे, मनीष मेन डॉ कविट कर राजेंद्र रेखाते, संदीप राठी, तसेच महिला मोर्चा च्या श्रीमती विद्या घडेकर, कुसुम बेलसरे, सौ मेघना देशमुख, सौ ज्योती पाटील, कु नीता मोगरे, सौ दीपाली घाटे, कु आरती काकड या सर्व महिलांचे सहकार्य ने आयोजन केले आहे तरी सर्व महिलांनी जास्तीजास्त संख्येने या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन अंजनगाव शहरव ग्रामीण महिला मोर्चाचे वतीने केले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close