महाकारुणी तथागत गौतम बुद्ध उत्सव सोहळ्यानिमित्त प्रगती नगर शिक्षक कॉलनी येथे भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न
डॉ. गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे, तथागत महाकारूणी शांतिदूत गौतम बुद्ध यांच्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त प्रगती नगर शिक्षक कॉलनी येथे आनंद बुद्ध विहारांमध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये उपासक आणि उपाशी का सकाळीच बुद्ध वंदना घेऊन बुद्ध पौर्णिमेनिमित्त भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक-पंचशील धोजारोहन प्राचार्य
के.डब्लू सोनोने यांचे हस्ते
कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिकराम
वाघमारे प्रमुख उपस्थिती, विलासराव वाघमारे साहेब सूत्र संचलन मिलिंद खडसे, आभार प्रदर्शन विनोद मनवर, अन्नदान हरीश भगत यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद इंगळे, शाम कांबळे, राजेंद्र भगत ,देविदास भगत स्वानंद इंगोले, महादेव सोनोने, बबन कोकरे, मिलिंद खडसे,विनोद मनवर,वसंत भगत, दिनेश बनसोड यांनी सहकार्य केले. ‘आनंद बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष मा.संजय खाडे यांचे देखरेखीखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला कॉलोनीतील सर्व उपासक,उपासिक उपस्थित होते . आणि सायंकाळी बुद्ध रथ घेऊन रॅली काढण्यात आली हातामध्ये कॅण्डल आणि एका मागोमाग उपासक उपासिका चालत असताना ही रॅली आयोजित करून निघाली.