भंडारा / प्रतिनिधी
गोंदिया येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत 17 वयोगटा आतील भंडारा जिल्ह्यातील खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र, भंडारा व भंडारा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे खेळाडू शौर्य शामू बांते यांनी सुवर्णपदक प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे शौर्य शामू बांते यांची निवड शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धे 17 वयोगटाखालील करीता झाली आहे..
शौर्य शामू बांते यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई – वडील , आपले शाळेचे क्रीडा शिक्षक, प्राचार्य, खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक सौरभ तोमर सर, सहायक प्रशिक्षक निलोफर पठाण यांना दिले आहे.
शौर्य शामू बांते या खेळाडूचे भंडारा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष संजीव कुमार बानडेबुचे सर, उपाध्यक्ष राजेंद्र भांडारकर सर, सचिव सुनील कुरणजेकर सर, एक विध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत इलमे सर तिरंदाजीअसोसिएशनचे सचिव आशिक चूटे सर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. आशा मेश्राम मॅडम, क्रीडा मार्गदर्शक खोब्रागडे सर, मंगेश सर भंडारा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे मार्गदर्शक निशिकांत ईलमे सर, वरिष्ठ खेळाडूं शोएब अशारी सर, जुबेर शेख सर, नागेश गायधने सर,