शैक्षणिक

सेंटमेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Spread the love

दहावीच्या परीक्षेत कैवल्य विवेक भगत 97.20% तर गार्गी संजीव वानखडे 97.40 % गुण
**********************

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे

दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मोठया प्रमाणात विद्यार्थ्यानी यश संपादन केले असुन अंजनगाव सुर्जी येथील सेंटमेरी इंग्लिश मीडियम स्कूल चे विध्यार्थी कैवल्य विवेक भगत याने 97.20% तर विद्यार्थीनी गार्गी संजीव वानखडे हिने 97.40 % गुण घेत यश संपादन केले. कैवल्य चे वडील विवेक भगत हे शिक्षक आहेत तर आई अंजली विवेक भगत ही वकील आहे तर गार्गीचे आई-वडील
संजीव उत्तमराव वानखडे शिक्षक,सुप्रिया संजीव वानखडे शिक्षिका आहे.
दोन्ही विद्यार्थ्यांनी सर्वच विषयात प्राविण्य मिळविले असुन सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे आपल्या यशाचे श्रेय या विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षकांना दिले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close