घाटंजीत फोटोग्राफी एकदीवसिय प्रशिक्षण कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न
अबोल शब्दालाही छाया चित्रातून व्यग्त करण्याची कला म्हणजे फोटोग्राफी.

घाटंजी तालुका प्रतिनीधी / सचिन कर्णेवार.
नुक्तचं घाटंजी फोटोग्राफर असोसिएशन तर्फे ग्रामीण व शहरी भागातील फोटोग्राफर मित्रं व च्याहत्यांन करिता एक दिवसियय निकॉन क्यामेरा फोटो व व्हीडीओ प्रशिक्षण कार्यक्रम घाटंजीतील सोनु मंगलम येथे घेन्यात आला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून ठाणेदार सुषमा ताई बाविस्कर होत्या तर, प्रमुख पाहूणे म्हणुन सामाजिक कार्यकर्ते महेश पवार,बालुभाऊ खांडरे, घाटंजीतील जेष्ठ फोटोग्राफर राम पेंटर, विनय मालिया,अंकुश ठाकरे, पत्रकार अनंत नखाते,प्रशांत भोर, तसेच घाटंजी फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष किशोर ठाकरे होते.कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांचे हस्ते कलेची दैवता नटराज यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. फोटोग्राफी ही असी कला आहे जे शब्दात आपण मांडू शकत नाही त्याला फोटोच्या माध्यमातुन व्यग्त करता येत पण, त्यासाठी तुम्हाला ती कला आत्मसाद करून कलेला आपलस करता आल पाहीजे. सध्याची फोटोग्राफी व फोटोकला ही सोशल मिडीया व डिजीटल युगामधे केवळ क्षणीक सुख देणारी होत चालली असुन एखादा क्यामेरा घेउन गळ्यात लटकवला की आपण फोटोग्राफर झालो असा ब-याच झणांचा गैरसमज होतो आहे. यामुळे कलेला अवकळा येत असुन फोटोग्राफी बद्ल काहीसा ग्राहकातही संभ्रम निर्माण होतो आहे.पष्ट सांगायचे झाले तर फोटोग्राफ म्हणजे प्रकाशाणी घेतलेले चित्र होय. पण नेमका आपल्या क्यामे-यात प्रकाश कसा व कुठल्या दिशेणे घ्यायचा व क्यामेरा बेसिक नॉलेज नसल्याणी केवळ शोक म्हणुन ही कला सध्या लुप्त होत आहे हे मुख्यत्व हेरुन घाटंजी फोटोग्राफर असोसिएशन व्दारा हे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाला बहूसंख्य फोटोग्राफरणी सहभाग नोंदविला. अतिषय तऩ्य प्रशिक्षक मा. देव, पाटील यांचे क्यामेरा सेंटिग, लाईटिंग सोर्स बाबत मोलिक मार्गदर्शण लाभले. विशेष म्हणजे कार्यक्रमात फोटोग्राफर सोबतच ईतरही क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार वृक्ष भेट देऊन व शाल श्रीफळ देउन करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व घाटंजी फोटोग्राफर असोसिएशन यांणी मोलाचे परिश्रम घेतले.