घाटंजीत अवैध्य वाहतूक व रसत्यात गाडी उभी करणा-यावर पोलिस प्रशासणाणे लगाम लावण्याची गरज.
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी सध्या अवैध्य वाहतूक व कुठेही गाडी उभी करून रसत्यातील ‘रिकाम्या जागा भरा’ ही परिस्थिती ब-याच रहदारीच्या रसत्यावर गाडी पॉईंट वाले कडून दिसत असून दूकानाच्या समोर गाडी उभी करुन दूकानदाराणी गाडी बाजूला लावा व आम्हाला बी पोट आहे असे ब्र काढले तरी गाडीधारक अवैध्य वाहतूकदार कडून मुजोरी करण्याचे प्रमाण वाढीस येऊन आम्ही हप्ता देतो होईल ते करा ही अरेरावीची भाषा सामान्य नागरिकाला होत असल्याचे दिसत आहे.यामुळे सामान्य नागरिक व दूकानदारास मानसिक त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या पोटापाण्याच्या दूकानदारी समोर वाहण उभी करून तासनतास गाडी भरेपर्यंत उभी ठेऊन सदर दूकानदारांणाच दमदाडी करण्याचे प्रमाण वाढीस येतांणाच चित्र दिसत असून या गंभिर समस्सेवर घाटंजीतील ठाणेदार व वाहतूक विभाग लक्ष घालतिल का?. सामान्य नागरिक भाडे देऊन कसिबसी दूकानदारी करून पोटाणाण्याची सोय भागवत उदर निर्वीह करणा-या दूकानदारांणा न्याय देऊन त्यांचे दूकाणा समोरील अवैध्य वाहतुक पॉईंट हटऊन न्याय देतिल का? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व जनताजनार्दण व दूकानदारातून येत आहे.