घाटंजी तालुक्यात एकाच दीवसी दोन अपघात , एकाचा मृत्यु तर पांच जख्मी

घाटंजी ता. प्रतिनिधि-सचिन कर्णेवार
घाटंजी ता. २७/२/२४ ला एकाच दीवसी दोन विवीध अपघात झाले त्यात दहेगाव मानोली च्या मधील सी क्लास च्या जंगलात दूचाकी वरिल नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला अपघातात संभाजी आरके जागीच ठार तर रामेश्वर उर्फ नाना उईके गंभीर जखमी तर ज्ञानेश्वर बोरुले जखमी सर्व पाटा या गावाचे रहिवाशी आहे.तर दूसरा अपघात घाटंजी ते यवतमाळ रोडवर मुर्ली आकपुरीच्या मधामध्ये झाला या मध्ये करमना येथील मजूर युवक आहे. काम करून MH २९ क्यू १९८८ या दुचाकीने घाटंजी येत होते आणि घाटंजी कडून टाटा एस MH २९T६८८६ सिमेंट घेऊन जात असलेल्या गाडीला जबर धडक देऊन ३ नी इसम रोडचा बाहेर फेकल्या गेले हा अपघात इतका भीषण होता की एका युकाचे पायातील पुर्ण हाडे बाहेर येऊन होते.बघ्याणी फोन करून अँब्युलन्स बोलावली व अकपूरी आणि मुर्ली चां लोकांनी जखमींना गाडीत टाकून यवतमाळ पाठवलं.