गावात ठिकठीकानी प्रगट दिनाला बेसन भाकरी ठेचा कांदा महाप्रसादाचे आयोजन…,

बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड शहरात वैराग्यमूर्ती ब्रम्हचर्य पाळलेले संतरुप म्हनून श्री काशिनाथ महाराज शेळके यांचे प्रेरनेने शंकर सस्थान देवळीवेस वरुन 1952 पासून त्यावेळेस गजानन महाराजांची पालखी हि दर गूरवारी संध्याकाळी पालखीत गजानन बाबाचा फोटो दिवा अगरबत्ती लावलेले व शंख नादात पालखी निघून सर्व गावात मिरवनूक मार्गाने निघत असे भक्तगण पालखीची वाट पाहत दर्शनाची ओढीमूळे व शेळके महाराजाचे हातचा लहान बालकाना अंगारारुपी आशिर्वाद मिळे त्या वेळची श्रद्दा काही वेगळीच असे बारगण पुर्यात पालखी गेली की गजानन बाबाच्या अंगारा व शेळकेबूवाचा लहान बालकाचे डोक्यावरुन मायेचा हात फीरला की छोटी मोठा आजार दृष्ट सगळे गायब होत असे शेळकेबुवा गेले तरी त्याच्या पश्र्छात शकर सस्थांन देवळीवेसची पालखीत आता सौर ऊर्जा लाईट डफड्याच्या चालीवर साखर पेढे चा प्रसाद अंगारा कांलातराने गावात गजानन बाबा मंदीर सख्या वाढली भक्तगण व लहान लहान बालकानी आता गजाननबाबावरील भक्तीदृढकरत वेटाळा वेटाळातून गणगणगणात बोते च्या गजरात या पाच सहा वर्षात पालख्याची सख्या वाढत असल्याचे कालच्या प्रगट दिनाला दिसून आले तर गावात तिंरगा नवदूर्गा ऊत्सव मंडळ, गजानन मानव सेवा समीती जूनी चावडी, मोठा महादेव सस्थांन न्यु गजानन मंदीर येथे अशा शहर सकाळ पासुन तर राञी दहा पर्यंतगजानन बाबाचा बेसन भाकरीचा नैवेद कुठे बुंदी कूठे रोडगे, अशा वीवीध प्रकारच्या भंडार्यानी प्रगट दिन साजरा झाला तर देवळीवेस शंकर सस्थांन कडून गजानन महाराजांची प्रगट दिनाला सजवीलेल्या ट्रक्टरवर मिरवनूक काढन्यात आली