निवड / नियुक्ती / सुयश

गजाननराव तिडके यांची गुणवंत कामगार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी अविरोध निवड

Spread the love

 

बाळासाहेब नेरकर कडुन:

हिवरखेड येथील अकोटचे माजी आमदार स्व. डॅा.का.शा. तिडके यांचे चिरंजीव गजाननराव तिडके हे कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यासाठी नूकतीच महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त गुणवंत कामगारांची सभा श्री.अशोकजी ढेरे यांचे अध्यक्षतेखाली दि.२९/१/२०२५ ला अकोला येथे बसस्थानका जवळील हॅाटेल राईजिंग सन येथे पार पडली. आयोजित सभेत सामाजिक क्षेञात तसेच कामगार क्षेञात नेहमी सक्रीय भाग घेऊन समस्यांचे निराकारण करण्याच्या दृष्टीने व भरीव कार्यकरण्याकरीता श्री गजाननराव काशिनाथजी तिडके यांची अकोला जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल गूणवंत कामगार संघटना व इतर कामगार संघटना तसेच मित्रपरिवाराकडून त्यांना अभिनंदनपर शुभेच्छा देण्यात आल्या .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close