सामाजिक
फुलांच्या हारांनी यवतमाळ नगरी सजली
यवतमाळ वार्ता /अरविंद वानखडे
आज महालक्ष्मीच्या महाप्रसाद निमित्त गाव गाऊन खेडोपाड्यावरून अनेक लोक शहरांमध्ये येताना दिसत आहे लक्ष्मीपूजनाकरिता प्रसाद हार फुले इत्यादींचे दुकाने गिऱ्हाईक मार्फत गर्दी करताना दिसले
अशातच यवतमाळ येथील स्टेट बँक चौकात हारांनी सजलेले दुकान पाहून दुकानदार श्री किरण सुरेशराव विखे यांच्याशी वार्तालाप केला असता हैदराबाद येथून हारांची मागणी केली असून हारांची जोडीची किंमत दीड हजार ते 2000 असे असल्याचे सांगितले एकेक दुकानदार चाळीस ते पन्नास हजाराचा म** हैदराबाद येथून बोलवतात असे मत त्यांनी व्यक्त केले
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1