देवराई फाऊंडेशन अमरावती व पत्रकार संघटनेतर्फे सीड बीज बॉल्स रोपण कार्यक्रम उत्साह संपन्न.
चांदुर रेल्वे (ता. प्र.) प्रकाश रंगारी
देवराई फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे वसुंधरेला समर्पित म्हणून देवराई फाऊंडेशन,अमरावती करिता, “सीड बॉल्स प्रकल्प 2024 ” अंतर्गत दहा हजार बीज गोळे पुरवण्यात आले असून देवराई फाउंडेशन अमरावतीचे प्रकल्प अधिकारी डॉ. राजेश शेरेकर यांच्या अथक परिश्रमाने चांदुर रेल्वे तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यामानाने शासकीय कर्मचारी,सामाजिक संस्था, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शासकीय व खाजगी संस्था, वैद्यकीय संघटना व औषध विक्रेते संघटना, यांचा प्रमुख उपस्थितीत बासलापूर लागत असलेल्या वनपरिक्षेत्राच्या 200 हेक्टर वनभूमी शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 ला सकाळी साडेनऊ वाजता सुनाते 600 बिज गोळे रोपण करण्यात आले.
देवराई फाऊंडेशनने पाठवले-
ल्या बीज गोळ्या मध्ये पिंपळ, वड, काटेसावर, शेवगा, व चिंच अशा पाच
प्रजातीच्या बियाचा समावेश असून,
” वनश्री हीच खरी धनश्री ” हा अमूल्य संदेश उपस्थित मान्यवरांनी देऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.
ह्या कार्यक्रमाला देवराई फाऊंडेशन अमरावतीचे अध्यक्ष डॉ. राजेश शेरेकर,समन्वयक श्री बिपिन देशमुख
वनपरीक्षेत्र अधिकारी श्री भानुदास पवार, वाहतूक अधिकारी किशोर धोत्रे, वनरक्षक रमेश किरपाने, शिव राठोड, वस मॅडम, ऐश्वर्या ढोक, वनमजुरी शरद टेकाड, पद्माकर मैदान कर, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तेजश्री आवळे, सभापती प्रशांत भेंडे आणि कर्मचारी
नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे,राहुल इमले, पंकज इमले, योगेश वासनिक, जितू इमले, देविका वनवे, स्वाती धानोरकार , पल्लवी जांभोळकर, संदीप माहोरे, आशिष कुकडुकर, तर तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बांबल, सुनिता डोळे, पूजा भुजाडे, शारदा तांडे, कृषी सेवक विरुळकर, तहसील कार्यालयातील चंद्रकांत जयसिंगपूर, शोधा चव्हाण, राऊत,रोहयो नेहा शर्मा, डॉ. क्रांती सागर ढोले, सुषमा खंदार, दीपक सोळंके, पप्पू भालेराव, चि. रुद्रांश भालेराव, हर्षल वाघ,विनय कडू, गोटू गायकवाड, अंकुश जोशी, सनी जोशी, सचिन जयस्वाल, अतुल चांडक, नितीन गंगन, अक्षय पणपालिया, मयूर मुंदडा, आयुष गंगन, महेश भूत, बाळू कडू, अंकुश खोकले, श्याम जाजू, प्रदीप जैन, इमरान लाखानी, अनिल खेतान, तुषार भोयर, तन्मय भूत, सतीश चौधरी, सुमेध सरदार, राजू शिवणकर, अविनाश केळकर, व्यापारी संघटना अध्यक्ष, समीरचंद जैन , सावंगा विठोबा देवस्थान अध्यक्ष, पुंजाराम नेमाडे, पत्रकार बंडू आठवले, अभिजीत तिवारी, राजेश सराफी, सुधीर तायडे, प्रकाश रंगारी, गवई, अतुल उज्जैनकर, मंगेश बोबडे, हरीश ढोबळे, अमोल ठाकरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आथक परिश्रम घेतले
तरी या कार्यक्रमाला उपस्थित आमंत्रित सर्वांचे आभार. पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शर्मा यांनी व्यक्त केले.