ब्रेकिंग न्यूज

ढगफुटी सदृश्य पावसाने उडवली धांदल 

Spread the love
बुलढाणा/ नवप्रहार डेस्क 
 काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाणा तालुक्यातील सैलानी, पिंपळगाव सराई, रायपुर, ढसाळवाडी या भागात सलग एक तास जोरदार पाऊस पडला. ढगफुटी सदृश्य या पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकानात आणि घरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. तसंच शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर यांनी केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close