Uncategorized

शुक्रवारी भावगीत, लोकगीत व भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम

Spread the love

 

भगवान मुंगसाजी माउलींच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त आयोजन सुप्रसिद्ध सिने व लोकगीत गायक आनंद शिंदे व संच यांचे सादरीकरण

 

धामणगाव देव ता. दारव्हा:

भाविकांचे श्रद्धास्थान भगवान मुंगसाजी माउली यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्त साधून श्री मुंगसाजी महाराज संस्थान, स्वयंभू (समाधी) धामणगाव देव यांच्या तर्फे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रसिद्ध सिने व लोकगीत गायक आनंद शिंदे व संच यांचा गीत प्रल्हादाचे स्वर आनंदाचे हा भावगीत, लोकगीत व भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता श्री मुंगसाजी महाराज संस्थान, स्वयंभू (समाधी) धामणगाव देव येथे आयोजित करण्यात आला आहे. आयोजित भावगीत, लोकगीत व भक्तिगीतांच्या बहारदार कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक श्री मुंगसाजी महाराज संस्थान, स्वयंभू (समाधी) धामणगाव देव च्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close