गडेगांव येथे लोक कलावंताचा मेळावा उत्साहात ::
तालुका प्रतिनिधी लाखनी:=
विदर्भ शाहिर कलाकार परिषद शाखा भंडारा व स्व, सुलोचना पारधीकर बहुउद्देशीय संस्था मासलमेटा व जयविरू क्रिडा मंडळ गडेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय कलावंत मेळावा !! नाद संगीताचा!! हया कार्यक्रमाचे उद्घाटन मनीषा हलमारे पं. स. सदस्या गडेगांव, दिप प्रज्वलन उषा गहलोत, अध्यक्ष अनिल हारोडे पाटिल, मुख्य अतिथी – . मनिष भिवगडे केंद्रीय अध्यक्ष कन्हान, अलंकार टेंभुरणे केंद्रीय कार्याध्यक्ष कन्हान,जीवनलाल लंजे कलावंत नि. स. अध्यक्ष गोंदिया,प्रमुख पाहुणे- वर्षा रेहपाडे सरपंचा गडेगांव, प्रमोद कुथे उपसरपंच, सचिन कुथे ग्रा. पं. सदस्य, महेंद्रसिंग कछवाय पाटिल, डॉ. रामनाथ पारधीकर, जिल्हाध्यक्ष भंडारा, वसंता कुंभारे पकेजसमिती सदस्य, चुडामन लांजेवार जिल्हाध्यक्ष गोंदिया, मिलिंद खोब्रागडे केंद्रीय सदस्य, केशव फसाटे तालुकाध्यक्ष लाखनी, भास्कर कमाने, खुलेस्वर चवळे, महिला प्रतिनिधी-ज्योती वाघाये, नंदा बाभरे , शोभा बिसेन, रंजना येळे, प्रभा शेंडे, मुक्ता बांते, यांचे सह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते नाद संगीताचा या कार्यक्रमास विदर्भातील नाटक गोंधळ तमाशा भारुड दंडार कीर्तन भजन होते शाहिरी नक्कल पोवाडा जात्यावरचे गाणे रोवरची गाणे अशा विविध लोककलेच्या या कार्यक्रमात दरम्यान सादरी करण्यात आले त्यामुळे परिसरातील सगळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले आहेत.