शाशकीय

लोकसभा निवडणूक ९०० मतदान अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न

Spread the love

36 धामणगाव विधानसभा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारायाचा सहभाग

तालुका प्रतिनिधी प्रकाश रंगारी

२६ एप्रिल रोजी होणा-या वर्धा लोकसभा निवडणुकीकरीता ३६- धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकाऱ्यांचे निवडणुक प्रशिक्षण शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व बिडीएस हायस्कूल, चांदूर रेल्वे येथे शनिवारी (ता. २३) सकाळी व दूपारी दोन सत्रात चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांच्या मार्गदर्शनात पार पडले.
दुस-या टप्यात वर्धा लोकसभेची निवडणुक होणार असुन या करीता प्रत्यक्ष मतदान २६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या कालावधीत होणार आहे. या निवडणूकीचे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे एकुण ९०० कर्मचाऱ्यांनी पहिले प्रशिक्षण घेतले. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर करावयाची कामे, विविध फॉर्म कसे भरावेत याविषयीचे सखोल मार्गदर्शन पॉवर पॉईंट प्रझेंटेशनव्दारे नांदगाव खंडेश्वर तहसिलदार भुसारी यांनी समजावुन सांगीतले. यावेळी उपविभागीय अधिकारी

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close