सामाजिक
रान डुकराच्या हल्यात महिला जखमी.

मोहाडी / प्रतिनिधी
तालुक्यातील मुंढरी(खुर्द) येथील रूपा विलास नेहारकर 24 ही शेतावर काम करण्यास गेली असता साय.5 वाजता हल्ला करून जखमी केले.
मुंढरी(खुर्द) येथील 24 वर्षीय महिला रूपा विलास नेहरकर ही आपले शेतावर गेली असता टमाटराचया शेतात लपून बसलेला रानटी डुक्कर अचानक अंगावर धाऊन आला व उजव्या पायाच्या मांडीला व कमरेवर वारकरून जखमी केले.
रूपा हिला प्रा. आ.केन्द्र करडी येथे उपचार करून सुट्टी देण्यात आली.
वन विभागाचे वन रक्षक उमराव कोकुडे घटना स्थळावर येवून जखमीची पाहणी करून पंचनामा केला.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1