शैक्षणिक
एस एस सी परिक्षेत मूलिंनी मारली बाजी.
तेजस्विणी नागरगोजे ९६℅ घेऊन घाटंजी तालूक्यातून प्रथम.
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
नुक्ताच एस.एस. सी.निकाल लागला असून या निकालात मुलांपेक्षा मुलीनी ज्यास्त गुण प्राप्त करून ‘हम भी किसी से कम नहीं’ म्हणत बाजी मारली आहे. यंदा बारावीत मुलींची सरसी असतांना आता १० वी च्या निकालातही मुलिंच पुढे असल्याच चित्र तालूक्यात दीसत आहे. घाटंजी येथिल एस.पी. एम ईग्लींश मिडीएम स्कुल मधील निकाल हा नुक्ताच हाती आला असु़ून यात तेजस्विनी नागरगोजे हीणे ९६℅ घेऊन तालुक्यात प्रथम येण्याचा बहूमाण पटकावीला. रुतूजा सायरे ९५.८०℅, धंमदीप रामटेके, ९४.६०℅, ओम ठाकरे ९४.४०℅, गौरवी राउत ९४ ℅ गुण घेऊन घवघवित यशाणी उर्तिण झाले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
1
+1
+1
+1
+1