बुलडाणा अर्बन शाखा तेल्हारा येथील मयत ठेवीदाराच्या वारसास विमा रक्कम प्रदान
रितेश टीलावत
अकोला
बुलडाणा अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी शाखा तेल्हारा येथील मयत ठेवीदार सौं लबुलडाणा अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी शाखा तेल्हारा येथील मयत ठेवीदारलिता हरिषकुमार टावरी यांच्या पत्नी रोड अपघात मध्ये मृत्यू झाले मुळे त्यांचे वारस म्हणून पती हरीष कुमार रानिधन टावरी यांना बुलडाणा अर्बन सोसायटी च्या वतीने विमा रक्कम मा. पालक संचालक साहेब डॉ श्री किशोरजी केला साहेब व मा.विभागीय व्यवस्थापक साहेब श्री दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या हस्ते मुदत ठेव रक्कम 15,20,635 /- रूपये व तेवढीच मृत्यू दिनांकापासुन व्याजासह विमा रक्कम 15,51,123 /- रूपये संस्थेतर्फे धनादेश देण्यात आला व सोबत मा. स्थानिक संचालक श्री पवनकुमारजी चांडक, श्री जुगलकिशोरजी भारूका,श्री अरविंदजी अवताडे,श्री घनश्यामजी मंत्री व मा शाखा व्यवस्थापक साहेब (संग्रामपूर )श्री संतोषजी केला साहेब,व मा शाखा व्यवस्थापक साहेब (तेल्हारा )श्री भिकामचंदजी टावरी साहेब व सर्व कर्मचारी उपस्थित होते.*