सामाजिक
युवा गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने नेत्र तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन
पवनी : तालुक्यातील मांगली (चौ) येथे युवा गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष नरेंद पहाडे यांच्या मार्गदरशनाखाली नवरात्र उत्सवाच्या निमत्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील गरजू नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यासोतच रक्तदान करण्यासाठी गावातली तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या उपक्रमाला ग्रामपंचायत सदस्य चेतन पडोळे. मा उपसरपंच जीवन वैद्य, सामजिक कार्यकर्ता घनश्याम पडोळे, चंद्र पडोळे, सोनू पडोळे, कुंदन पडोळे, भूषण तरेकर, अमित वैद्य, प्रमोद पडोळे, शिवशंकर कुंबरे, गणेश खंदाडे, सुरज जुमळे, विजय वासाके, आदी तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0000
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1