सामाजिक

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या द्वारी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

रक्तदान शिबिराचे आयोजन ,78 रक्तदात्यांनी केले रक्तदान

अकोला / प्रतिनिधी

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या द्वारी या कार्यक्रमाला दिव्यांगांच्या भारी प्रतिसाद मिळत आहे लाखो दिव्यांग न्याय मिळत आहे .
प्रहार दिव्यांग कर्मचारी संघ. यांच्यातर्फे आज रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.
या शिबीर 78 रक्तदाताने रक्तदान केले आहे . हे रक्त ब्लड कॅन्सर पेशंट व दक्षता विभागा पेशंट यांच्या उपयोगात पडणार आहे.
माननीय आ. मा. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू (अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय कॅबिनेट मंत्री दर्जा) यांनी सुद्धा भेट दिली आहे*.
या कार्यक्रमाची आयोजन डॉक्टर अभिषेक गोयंनका व गोयनका कुटुंब. विलास शिंदे केंद्रीय अध्यक्ष प्रहार दिव्यांग कर्मचारी संघ , सुभाष चव्हाण राज्यसचिव प्रहार दिव्यांग कर्मचारी संघ ,अकोला जिल्हाध्यक्ष विनोद महागावकर , जिल्हा सचिव विठ्ठल थोटे , बाळासाहेब आडबोल मुख्य मार्गदर्शक, विनोद रोतडे सामाजिक कार्यकर्ते हरिदास बेलूरकर व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय आमदार मां. राज्यमंत्री बच्चू कडू (अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्यामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप , क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले आहे .
आ.मा. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू (अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय कॅबिनेट मंत्री दर्जा) यांनी दिव्यांग मंत्रालय येथे दिव्यांग पदोन्नती व दिव्यांग कर्मचारी च्या प्रश्न व अन्याय बाबत दिव्यांग सचिव सोबत लवकर बाबत बैठक लावण्यात येईल अशी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close