Uncategorized

अजब प्यार की गजब कहाणी, सासू पडली जावयाच्या प्रेमात 

Spread the love

अजब प्यार की गजब कहाणी, सासू पडली जावयाच्या प्रेमात

पूर्णिया (बिहार ) / नवप्रहार डेस्क

बिहार च्या पूर्णिया येथून प्रेमाचे एक अजब प्रकारण समोर आले आहे. कोलकाता येथे राहनारी सासु आणि जावयात प्रेमसंबंध निर्माण झाले. सासऱ्याने त्या दोघांना रांगेहाथ पकडले. या नंतर जावई तेथून पळून आला. पण त्याचा पिच्छा करत सासू पूर्णिया येथे आली. आणि जावयाच्या घरात राहू लागली. त्यामुळे प्रकरण ठाण्यात पोहचले आहे.

या अजब प्रेमाच्या गजब प्रकरणाची माहिती अशी की,  महिलेच्या बहिणीच्या मुलीचे या व्यक्तीच्या भावा सोबत लग्न झाले होते. य्क दरम्यान महिला आणि याची भेट झाली. त्या भेटीत मोबाईल नंबर चे आदानप्रदान  झाले. आणि मग इन्स्टा वर चॅटिंग सुरु झाले. आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तरुण कोलकाता येथे आला. महिलेने त्याला एका खाजगी कंपनीत नोकरीं लावून दिली. त्यानंतर य्याच्यात शारीरिक संबंध  निर्माण झाले.

एक दिवस महिलेच्या नवऱ्याने तय दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत बेडरूम  मध्ये पकडले. महिलेच्या नवरा आणि तीन मुलांनी तिला घरातून हकलून दिले. इकडे  हा तरुण एक महिण्याचा पगार घेऊन घर मालकाला भाडे न देता पूर्णिया येथे चालला आला.

महिला थेट पूर्णिया येथे येऊन धडकली – प्रियकर पूर्णिया येथील त्याच्या घरी आल्याचे समजल्यावर महिलेने थेट पूर्णिया गाठले. आणि प्रियकरच्या घरी आली. महिलेच्या मते त्या दोघांनी लग्न केले आहे. प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये पोहचले. तरुणच्या कुटुंबियांनी तिला सून मानत घरात घेतले आहे. आता दोघे पती पत्नी म्हणून राहत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close