सामाजिक
बेल्हारा तांडा येथे डॉ. अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी साजरी
आर्वी / प्रतिनिधी
आज बेल्हारा तांडा येथे अनुलोम च्या माध्यमातुन अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित वर्धा जिल्हा सरचिटणीस मा.जितेंद्र जी ठाकरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक खोपे सर, अनुलोम तालुका भागजनसेवक राहुल लाखे, सुमित जी वानखेडे यांचे स्वीय सहायक योगेश भाऊ ताजनेकर, पुरोगामी चे पत्रकार विनय इंगळे, मनोज जाधव, चंदू जाधव इत्यादी उपस्थित होते .
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1