नवोदय कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड इयत्ता बारावीचा निकाल 72..72% — कु.श्रेया संजयराव पाटणे हिवरखेड मधून प्रथम
हिवरखेड :- (जितेंद्र ना फुटाणे):- नवोदय कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड इयत्ता बारावीचा निकाल 72.72% लागला असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वप्रथम येणारी विद्यार्थिनी कुमारी. श्रेया संजयराव पाटणे हीने 72.33%गुण प्राप्त केले शिवाय हिवरखेड मधून प्रथम आली.
द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी कुमारी. नंदिनी शेषरावजी ठाकरेहिने 68.17%गुण प्राप्त केले तर तृतीय क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी चिरंजीव. मुकेश मन्नुलाल धुर्वे याने 67.67%गुणप्राप्त केले आहे चतुर्थ वि. चि. तेजस अमोलराव साबळे याने 61.33%गुण प्राप्त केले आहे .सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले शिक्षक व आपल्या कुटुंबीयांना दिले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष तथा सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी केले.नवोदय कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सविताताई ठाकरे, प्रा. अमोल देशमुख,
प्रा. चिंचमलातपुरे सर प्रा.. हेमंत देशमुख सर, कु. सुनिताश्रीवास मॅडम, श्री. संजय बोंडे सर,
श्री. महादेव नागदेवे सर,
श्री. श्रीकांत विघे सर ,
श्री उमेश चव्हाण सर ,
श्री प्रल्हाद बुले सर
कु. स्वाती परिसे मॅडम, निलेश रायचूरा सर ,
सौ. प्रगती फुले मॅडम, श्री.दिलीप दादा अजमिरे, व श्री अशोक दादा डवरे
यांनी अभिनंदन केले.