मित्र परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वितरण
लाखांदूर:- तालुक्यातील चप्राड पाहाडी वरील दुर्गामाता मंदीरात शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले असून या प्रसंगी दरवर्षी प्रमाणे यंदाही शनिवार दिनांक.२१ आक्टोंबर २०२३रोजी मित्र परिवार लाखांदूर प्लाट यांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भावीक भक्तांनी मित्र परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. श्रीधर रंगारी,राजु इंन्कने,संदिप बगमारे,सचिन गुरनुले,सरोज देशमुख,सूनील चौधरी,योगेश ढोरे,रुपेश पिंपळकर,राहुल कोटरंंगे,आनंद हाडगे,विनोद भागडकर,हेमराज परसुरामकर,राजु गुरनुले,हेमंत प्रधान,साजन गुरनुले,आशिष घोरमोडे,मंगेश राऊत ,रितिक भुते, श्रीकांत घोरमोडे,मिथुन पारधी,प्रमोद बारई,नाना मोटघरे,संघदिप मेश्राम,नितिन गुरनुले,शांतनु प्रधान, अविनाश गोयल, यावेळी मंडळाचे पदाधिकारी व महिला मंडळ यांचा समावेश होता.