सामाजिक
बुद्धीविहार सौंदर्यी करणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
आर्वी / प्रतिनिधी
डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महिला व पुरुष तथा पंचशील युवा बहुउद्देशीय संस्था
तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती महोत्सव समितीतील सदस्य यांच्या वतीने आमदार दादारावजी केचे तसेच उपविभागीय अधिकारी आर्वी यांना बुद्ध विहार सौंदर्य करण व अंडरग्राउंड नाली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टील नाम फलक ई. मागण्यासाठी निवेदन देण्यात आले याप्रसंगी उपस्थित पंचशील युवा बहुउद्देशीय संस्था व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुजित भिवगडे, सुरेश भिवगडे अमोल दहाट, दिनेश सवाई, प्रशांत मात्रे, गौतम मेश्राम, बिट्टू बांबुळकर,
पानेकर,
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1