सामाजिक

जि.प. हायस्कूल कुडेगाव येथे नवीन वर्गखोली इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा संपन्न..

Spread the love

 

मैदान सपाटीकरण भूमिपूजन संपन्न

लाखांदूर / प्रतिनिधी

_लाखांदूर तालुक्यातील मौजा कुडेगाव येथे साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रीय आमदार तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष *मा. श्री. नानाभाऊ पटोले* यांच्या विशेष योगदानातून, जिल्हा परिषद सदस्या *सौ. विशाखाताई माटे* यांच्या शुभहस्ते , पंचायत समिती सदस्या *सौ. छबुताई दिवटे* यांच्या प्रमुख उपस्थितीत जि. प. हायस्कूल कुडेगाव येथे नवीन वर्गखोली इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा व मैदान सपाटीकरण भूमिपूजन आज रविवारला (ता. २६) संपन्न झाले आहे._
_यावेळी उपसरपंच मा. राजेश बेदरे, तालुका काँग्रेस प्रवक्ते मा. गणेशजी राऊत, ग्रामसेवक मा. हटकर साहेब, ग्रा.पं. सदस्य वैशाली विलास राऊत, नरेंद्र रामटेके, कैलाश राऊत, सौ. मायाबाई तलमले, माजी पं. स. उपसभापती मा. शिवाजी देशकर, अनिल माटे, यशवंत लांडगे, गोपालजी पारधी, दीनानाथजी बावनकुडे, शामराव देशकर, राजेंद्र देशपांडे मुख्याध्यापक के.वी. बाळबुद्धे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. शैलेशजी मेश्राम शाळा समिति सदस्य व सर्व शिक्षकवृंद, विध्यार्थी उपस्थित होते.._

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close