Uncategorized
श्री चिंतामणी देवस्थानाच्या विश्वस्ताची दादागिरी. ( कार्यवाहीची मागणी )

कळंब( वार्ता )
श्री चिंतामणी देवस्थानचे विश्वस्त रवी पडोळे यांनी येथील कर्मचारी मुरलीधर होले यांच्याशी साऊंड सिस्टिम च्या आवाजावरून भानगड निर्माण केली जातिवादक शिवीगाळ करून अपमानित केले माळगोट्या, हरामखोर, पालकापे, अशा प्रकारच्या अनेक हिनभाषेचा वापर केला.
चिंतामणी देवस्थानच्या विश्वस्त मंडळातील दोन सदस्य रवी पडोळे, व सारिका ठोंबरे या नेहमीच माळी समाजाला हिन भाषेत बोलून माळी समाजाचा अपमान करत असतात ह्या दोन्ही विश्वस्तांची धर्मदाय आयुक्त कडे तक्रार करण्यात आली. मुरलीधर होले यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी सुद्धा दिली त्यावरून
मुरलीधर होले यांनी कळम पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार यांना निवेदन सादर करून कार्य वाहीची मागणी केली यावेळी कळम येथील, व यवतमाळ येथील मंडळी उपस्थित होती.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1