सामाजिक
निधन वार्ता
कळविण्यात दुख होत आहेत की,आर्वी येथील समाज बांधव,श्री चंपतराव शामरावजी गोडबोले(वय-84 वर्ष)माजी लेखा परिक्षक काँटन मार्केट आर्वी यांचे काल दिनांक-9/7/24 ला मंगळवार
रोजी अल्प आजाराने रात्री,10.30 लानिधन झाले असून, त्यांची अंतिम संस्कार यात्रा आज दिनांक-10/7/24बुधवार रोजी,त्यांचे राहते घर,एल.आय.जी काँलनी तळेगाव रोड आर्वी येथून दुपारी1.00वाजता निघणार आहेत. ही अंतिम संस्कार यात्रा वाढोणा ठाकरे(पुनर्वसन)येथे होणार आहेत…स्व.चंपतराव यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सुन तसेच दोन मुली असा आप्त परिवार आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण समाजाची मोठी हाणी झाली, असून गोडबोले परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
1
+1
+1