सामाजिक
निधन वार्ता
यवतमाळ / प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्तेश्री दत्तात्रय भाऊ गुल्हाने बांधकाम ठेकेदार समर्थवाडी यवतमाळ यांच्या पत्नी सौ कौसल्या बाई दत्तात्रय गुल्हाने वय ६८ वर्ष माजी शिक्षिका नगर परिषद यवतमाळ यांचे आज दिनांक-१७/५/२४शुक्रवारीदुपारी ३:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले करिता उद्या दि १८ रोजी दुपारी १२.०० वाजता त्यांचे राहते घरुन पांढरकवडा रोड हिंदु स्मशान भुमि येथे अंत्यसंस्कार होणार आहे .
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1