सामाजिक
निधन वार्ता
साई मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या कल्पना विजयराव गिरोळकर*(वय55वर्ष)यांंचे अल्प आजाराने निधन झाले आहे.
त्यांची अंतिम संस्कार यात्रा आज दिनांक:-14/04/2024ला त्यांचे राहते घरी साई मंदिराजवळ, साई नगर, आर्वी येथून दुपारी 03.00वाजता निघणार आहेत. शोकाकुल गिरोळकरपरिवाराला या दुःखातुन सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो,हिच ईश्वर चरणी प्रार्थना.सामाजिक कार्यकर्ते श्री अमोल भाऊ गिरोळकर यांच्या त्या आई होत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1