अपघात

शॉक लागून वरिष्ट तंत्रज्ञाचा मृत्यू 

Spread the love
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
 वरिष्ठ तंत्रज्ञ.
दाभाडा वितरण केंद्र,
उपविभाग धामणगाव रेल्वे.
अमरावती ग्रामीण. येथील वरिष्ठ तंत्रज्ञ.मनोज बबनराव ढोक हे ११केव्ही वर काम करतांनी शॉक लागून पडले, त्यांना त्यांच्या सहकार्यांनी यवतमाळ येथे संजीवनी हास्पिटल नेण्यात आले, परंतु त्यांनी संजीवनी हॉस्पिटल यवतमाळ येथे अखेरचा श्वास सोडला. त्यांच्या पश्चात  त्यांच्या घरी आई वडील, पत्नी दोन मुली असं कुटुंब आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close