Uncategorized

चिकनचा तुकडा घशात अडकल्याने इसमाचा मृत्यू

Spread the love

चिकनचा तुकडा घशात अडकल्याने इसमाचा मृत्यू

आपणही नॉनव्हेज खाता तर कृपया घ्या ही काळजी

मटन , चिकन खाण्याचा शौक अनेकांना असतो. नॉनव्हेज खाण्याचे शौकीन लोक ते खाण्यासाठी विविध ठिकाणी जातात. असाच एक चिकन प्रेमी चिकन बिर्याणी खाण्यासाठी गेला असता जेवण करतांना चिकन चा तुकडा त्याच्या घशात अडकल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला.

चिकन बिर्याणी खाताना आणि दारूचे सेवन करत असताना चिकनचा तुकडा घशात अडकल्याने त्याचा श्वास कोंडला. झालल्या त्रासामुळे तो बारच्या बाहेर आला आणि रस्त्यावर कोसळला. स्थानिक रहिवाशांनी तातडीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी श्रीकांतला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे. श्रीकांतचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलच्या शवागारात नेण्यात आला असून शादनगर येथील त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close