सामाजिक

घाटंजी बस्टॉप परिसरात आढळला अज्ञात व्यक्तिचा मृतदेह

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

घाटंजीतील बस स्टॅन्डच्या आवारातील पाण्याच्या टाकी जवळ दी. 7 ला सकाळी एका अनोळखी ईसमाचा मृतदेह जमीनीवर उबडा पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मृतदेेह बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती पोलिस स्टेशन ला मिळताच ठाणेदार निलेश सुरडकर यांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेहाची पाहणी केली. घाटंजी शासकीय रुग्णालयात मृतकाचे शव शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले असून अजून पर्यंत मृतांची ओळख पटलेली नाही.सदर घटनेचा तपास घाटंजी पोलीस स्टेशन चे ठाणेदार निलेेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात पी एस आय विलास सिडाम व पोलिस अधिकारी करीत आहेत.
000000000

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close