शाशकीय
दर्यापूर तालुक्यातील कोतवाल पदाची भर्ती* १० जागेचे आरक्षण जाहीर
दर्यापूर — कैलास कुलट —
दर्यापूर तहसील अंतर्गत
येणाऱ्या दहा साझा वरील रिक्त
असलेल्या कोतवाल पदाची भर्ती
प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे.
दर्यापूर तालुक्यातील
कोतवाल पदाकरीता आरक्षणप्रवर्ग
निश्चित करण्यात आले असुन
*चंडीकापूर*- अनुसुचित जाती महिला,
*लोतवाडा*— अनुसुचित जाती, *सामदा*-विजा अ,
*वडनेरगंगाई भाग २* – भज
ड,
*सासन रामापूर*— विमा-प्र, *अडुळा बाजार* – इमाव, *शिंगणवाडी*— इमाव महिला, *शिंगणापूर* – आर्थीक दुर्बल
घटक,
*बाभळी*— अराखीव,
सर्वसाधारण,
*पेठ इतबारपूर* अराखीव, सर्वसाधारण महिला
याकरीता आरक्षीत करण्यात आले असुन तहसील कार्यालय दर्यापूर येथे २७ जुलै ते ४ ऑगष्ट पर्यंत सुटीचे दिवस वगळुन अर्ज सादर करता
येणार आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1