शेती विषयक

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान.

Spread the love

शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

यंदा शेतकरी बांधावर संकटाचे सावट दूर होण्याची चिन्हे दिसत नसून आधी अतिवृष्टीमुळे हवालदील झालेल्या व समदी शेतीच्या मालाची खरडून दूबार करण्याच्या संकटातून कसाबसा सावरलेला कष्टकरी शेतकरी वर्ग सावरत एंन कापुस,तूर, बागायती मालाची काढणी येताच आता अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होते आहे. गेल्या हप्तापासून सूरु असलेल्या लहरी वातावरणाचा व अवकाळी पाऊस यांचा परिणाम शेतीचे मालावर होत असून पावसा सोबत जोराच्या हवेमूळे कापुस तूर पार झोपली असून फुटलेला कापुस काळपट होतो आहे.हवेचा परिणाम बागायती मार्गावरही होत आहे त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी या मागण्या तालुकातील शेतकरी वर्गाच्या वतीने करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close